राज्याच्या पोलिस दलात मोठा फेरबदल 37 IPS 54 उपायुक्त यांच्या झाल्या बदल्या. राज्याच्या पोलिस दलात मोठा फेरबदल 37 IPS 54 उपायुक्त यांच्या झाल्या बदल्या इतरही अनेक अधिका-यांच्या झाल्या विनंती बदल्या* राज्य गृह विभागाने आज पोलिस दलात मोठे फेरबदल करत 37 आयपीएस अधिकार्यांसह 54 पोलिस उपायुक्त / पोलिस अधीक्षक / अप्पर पोलिस अधीक्षक आणि तब्बल 92 सहाय्यक आयुक्त / पोलिस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलिस अधीक्षक / उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांच्या झालेल्या बदल्या. (Maharashtra Police Transfer) खालील प्रमाणे आहेत. पोलिस अधीक्षक (SP) / उपायुक्त (DCP) दर्जाच्या अधिकार्यांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे 1. मोहन एम. दहिकर (पोलीस उपायुक्त, मरोळ मुंबई ते पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे 2. संजय पी. लाटकर (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण विद्यालय, सोलापूर ते पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई) 3. डॉ. रश्मी आर. करंदीकर (पोलीस उपायुक्त, सायबर गुन्हे अन्वेषण, बृहन्मुंबई पोलीस अधीक्षक, नागरी संरक्षण, मुंबई) 4. अश्विनी एस. सानप (पोलीस उपाय...