कराड तालुक्यातील काळे गावचे सुपुत्र आसिफ शेख (वय 24 रा. ठाणे) रा९७ किलो वजनी गटात मॅट विभागातून महाराष्ट्र केसरीची निवड झाली आहे.Karad Breaking News.
कराड तालुक्यातील काळे गावचे सुपुत्र आसिफ शेख (वय 24 रा. ठाणे) रा९७ किलो वजनी गटात मॅट विभागातून महाराष्ट्र केसरीची निवड झाली आहे. मी गेल्या 14 वर्षांपासून कुस्ती खेळत आहे आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या संधीवर प्रतिक्रिया देताना आसिफने नमस्कार केला. माननीय श्री विकास जगताप भटका विमुक्त संघर्ष समिती अध्यक्ष( ठाणे जिल्हा पत्रकार सुरक्षा समिती उपाध्यक्ष) नितीन उमाजी चव्हाण भटका विमुक्त संघर्ष समिती सोशल मीडिया प्रमुख (संपादक जागरूक लोकमत) महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे भटके-विमुक्त संघर्ष समितीचे सोशल मीडिया सातारा जिल्हा प्रमुख श्री मंगेश सुभाष चव्हाण श्री सुदेश सुभाष चव्हाण( फिल्मस्टार) श्री मोहन शिंदे. सोशल मीडिया उपप्रमुख (उपसंपादक जागरूक लोकमत) जागरूक लोकमत सातारा प्रतिनिधी मोहिनी लोंढे जागरूक लोकमत कोल्हापूर प्रतिनिधी स्नेहा डोईफोडे पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख श्री किसन सर्जेराव चव्हाण. श्री अधिक श्रीरंग शिंदे पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया उपप्रमुख क...