मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे ८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अविष्कार ऍग्रो विरोधातील आंदोलनाला लोकजनशक्ती च्या आंदोलनाला यश Breaking News

  अविष्कार ऍग्रो विरोधातील आंदोलनाला लोकजनशक्ती च्या आंदोलनाला यश.  पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित.  यावेळी लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष विजय काका गायकवाड दीपक चव्हाण सौ.प्रियांका भोसले जिल्हाउपाध्यक्ष महिला आघाडी सातारा.श्री देवानंद भोसले सातारा कामगार आघाडी अध्यक्ष . श्री मोहन शिंदे.श्री सुनील गायकवाड. हे सर्व सदस्य उपस्थित होते.   सहसंपादक मोहन शिंदे