मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल ३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिरवळ येथे बेकायदेशीर विनापरवानगी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे Sataranews

  शिरवळ येथे रस्त्याचे बेकायदेशीर  खोदकाम सुरू आहे. याचा  पाठपुरावा लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी केला. रस्त्याच्या कडेला कोणतीही सूचनाफलक किंवा रिफ्लेक्टर नाही. स्थानिक लोकांना सुद्धा याबद्दल काहीही माहिती नाही आहे. रोडवर काम करणाऱ्या विचारल्यास NH-4 चे काम चालू आहे असेच वारंवार सांगत आहे. येथील स्थानिक प्रतिनिधी सुद्धा हेच सांगत आहे. यासाठी लोकजनशक्ती पार्टी चे कार्यकर्ते व अध्यक्ष  चौकशी करून पाठपुरावा करणार आहे. कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. रस्त्यावर कोणतेही सूचनाफलक न लावता व कोणती सेफ्टी  नाहीजनतेच्या जिवाशी खेळ होत आहे या विनापरवानगी खोदकामाची चौकशी झाली पाहिजे. याचा पाठपुरावा करताना लोक जनशक्ती पार्टीचे खालील कार्यकर्ते अध्यक्ष उपस्थित होते. लोकजण शक्ती पार्टी चे पश्चिम महाराष्ट्र व सातारा जिल्हा अध्यक्ष ..विजय राव (काकासाहेब)गायकवाड सातारा जिल्हा युथ चे अध्यक्ष... करण विजयराव गायकवाड सातारा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष ..प्रियांका(ताई)भोसले कामगार आघाडी सातारा जिल्हा अध्यक्ष.. देवानंद भोसले कामगार आघाडी खंडाळा तालुका...