शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे लॅपटॉप किंवा स्मार्टफोन मिळावे भटक्या-विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी केली विकास जगताप यांनी विनंती
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे समाजसेवक श्री विकास जगताप यांची भटक्या व विमुक्त समाजातील मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी लॅपटॉप किंवा स्मार्टफोन मिळावे भटक्या-विमुक्त समाजातील मुलांच्या online शिक्षण मिळण्यासाठी केली विकास जगताप यांनी विनंती. शिक्षणापासून वंचित असणारा समाज भटका विमुक्त समाज यांच्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले श्री विकास जगताप यांनी केली विनंती. मुंबई : भटक्या व विमुक्त समाजातील एनटी - बी प्रवर्गातील प्रमुख भिक्षेकरी , नाथजोगी , नाथपंथी , गोसावी , भराडी जोगी . गोंधळी , जोशी नंदिवाले समाजातील विदयार्थना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल / टॅब मिळावे इतर मागास बहुजन कल्याण वरिल विषयास अनुसरून प्रसिद्ध पत्रकार विकास जगताप यांनी केली विनंती. नाथजोगी , नाथपंथी , गोसावी , भराडी , गोंधळी , जोशी , नंदिवाले समाजातील लोकांचे जिवन हे भिक्षेवर अवलंबुन आहे . सध्या लॉकडाऊन तसेच बेरोजगारीमुळे त्यांना ,अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे . तसेच आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या माध्यमातून समाजातील मदत व पुनर्व Tab नसल्याने...