मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च २०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकजनशक्ती पार्टी पदाधिकाऱ्यांची सातारा शिरवळ येथे तातडीची बैठक संपन्न.Satara News

  लोकजनशक्ती पार्टी पदाधिकाऱ्यांची सातारा शिरवळ येथे तातडीची बैठक संपन्न. लोकजनशक्ती पार्टी सातारा खंडाळा तालुक्यातील व शिरवळ शहरातील पदाधिकाऱ्यांची तातडीची मिटींग सोमवार दिनांक 21-3-2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता शिरवळ येथील सटवाई कॉलनी मराठी शाळे जवळ आयोजित करण्यात आली होती. सौ.प्रियांका भोसले जिल्हाउपाध्यक्ष महिला आघाडी सातारा. श्री मोहन शिंदे.श्री सुनील गायकवाड.श्री दादा गायकवाड. श्री शिवाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत ही मीटिंग पार पडली. विविध सामाजिक मुद्द्यावर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सहसंपादक - श्री मोहन शिंदे

जामखेड नगरपरिषद कार्यालयीन कर्मचारी यांना अपमानास्पद वागणूक व मानसिक त्रास होत असल्याने दि.२१व २२ मार्च २०२२ रोजी लेखणी काम बंद आंदोलन - अँड. अरुण (आबा) जाधव यांचा इशारा Jamkhed News

  जामखेड  नगरपरिषद कार्यालयीन कर्मचारी यांना अपमानास्पद वागणूक व मानसिक त्रास होत असल्याने दि.२१व २२ मार्च २०२२ रोजी लेखणी काम बंद आंदोलन - अँड. अरुण (आबा) जाधव यांचा इशारा ”"""""""""""''""'""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" जामखेड  नगरपरिषद कार्यालयीन कर्मचारी यांना अपमानास्पद वागणूक व मानसिक त्रास होत  असल्याने लेखणी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा जामखेड नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष अँड. अरुण (आबा) जाधव यांनी दिला आहे. मा.मुख्याधिकारी हे त्यांचे जामखेड नगर परिषद कार्यरत कालावधीमध्ये कार्यालयीन कर्मचारी यांना सतत त्रासदायक वागणूक मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडल्या सारखे झाले आहे. कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास, अपमानास्पद वागणूक, जाणीवपूर्वक छळ होत अस...