मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर २६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोल्हापूर जिल्हा परीषद परिसरात पार्किंगचा प्रश्न गंभीर! Kolhapur News

  कोल्हापूर जिल्हा परीषद परिसरात पार्किंगचा प्रश्न गंभीर वाहने ही रस्त्याच्या दुतर्फा लागत आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात आणि वादावादीचे प्रसंग दररोज घडत आहेत. कोल्हापूर : नागाळा पार्कातील जिल्हा परिषदेच्या(kolhapur jilha parishad) इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पार्किंगचा प्रश्‍न(parking) निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या दारातूनच आरटिओ ऑफिस(rto office), विवेकानंद कॉलेज(vivekanand college), तसेच अन्य कार्यालयांकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. यातच जिल्हा परिषदेच्या पार्किंगची व्यवस्था कोलमडली असल्याने सर्व वाहने ही रस्त्याच्या दुतर्फा लागत आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात आणि वादावादीचे प्रसंग दररोज घडत आहेत. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सहाशेपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य आणि त्यांच्यासोबत येणारे कार्यकर्ते, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने नियमितपणे जिल्हा परिषदेत येतात. दररोज हजारोंच्या संख्येने लोक जिल्हा परिषदेला भेट देऊन कामांचा निपटारा करण्याचा प्रयत्न करत...

कऱ्हाड पोलिसांची ८४ हजार वाहनांवर कारवाई; सिग्नल तोडणाऱ्यांकडून ४२.३६ लाख वसुली! Satara-Karad News

  कऱ्हाड पोलिसांची ८४ हजार वाहनांवर कारवाई; सिग्नल तोडणाऱ्यांकडून ४२.३६ लाख वसुली कऱ्हाड : शहर पोलिस ठाण्याच्या (karad police station)वाहतूक शाखेने वर्षभरात तब्बल ८४ हजार ५३२ वाहनांवर कारवाई करत वर्षात तब्बल एक कोटी ८१ लाख ४१ हजारांच्या दंडाची वसुली केली आहे. जिल्ह्यात(satara district) सर्वाधिक दंड(fine) वसूल झाला आहे. यंदा लॉकडाउनच्या (lockdown)अखेरच्या काळापर्यंत ३० लाखांच्या दंडाची वसुली केली आहे. नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या सुमारे १५ हजार वाहनधारकांकडून २९ लाख ५२ हजार तर सिग्नल तोडणाऱ्या सहा हजार ४०२ जणांकडून १२ लाख ८४ हजारांच्या दंडाची वसुली पोलिसांनी केली आहे. शहरात लाखभर वाहनांची आरटीओकडे नोंद(rto registartion) आहे. शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या तितकीच आहे. शहरातील वाहतुकीची समस्या जटिल बनलेली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखा(traffic police) स्वतंत्रपणे कार्यरत आहे. सहायक पोलिस निरीक्षक व ४१ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर त्याची जबाबदारी आहे. त्यांना १९ वाहतूक पॉइंटवर नेमण्यात येते. क्रेनवर एक कर्मचारी असतो. शहरातील वाहतूक नियंत्रण करताना दररोज कामाची विभागणी, ...

श्री नामदेव पवार साहेब राहणार गवाडी यांच्यातर्फे नवजीवन बालनिकेतन यातील अनाथ निराधारांच्या शिक्षणासाठी देणगी स्वरुपात मदत.Raigad News.

श्री नामदेव पवार साहेब राहणार गवाडी यांच्यातर्फे नवजीवन बालनिकेतन यातील अनाथ निराधारांच्या शिक्षणासाठी देणगी स्वरुपात मदत. श्री नामदेव पवार राहणार गवाडी तालुका महाड जिल्हा रायगड त्याच्याकडून देणगी स्वरुपात एक हजार रुपये नवजीवन बाल निकेतन संस्था  उरुळी देवाची तालुका हवेली जिल्हा पुणे यांना देणगी स्वरूपात मदत केली.ही मदत अनाथ निराधार बालकांच्या शिक्षणासाठी केलेले आहे तसेच ही मदत संस्थेचे संकलन प्रतिनिधी श्री सागर चव्हाण यांनी स्वीकारले आहे. श्री नामदेव पवार साहेब आपण केलेली मदत ही आमच्या संस्थेसाठी  खूप बहुमोलाचे आहे तसेच संस्थेतर्फे तुमचे हार्दिक आभार. संपादक श्री नितीन चव्हाण