मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर २६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भटका विमुक्त संघर्ष समिती व पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर गणोरे व सहाय्यक पोलीस श्री.हनुमंत वाघमोडे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित.

सांताक्रुज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर गणोरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.हनुमंत वाघमोडे यांना भटका विमुक्त समाज संघर्ष समिती व पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने श्री विकास जगताप यांच्या हस्ते आज  महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. Through Bhatka Vimukta Sangharsh Samiti and Patrakar Suraksha Samiti, Senior Inspector of Police Shri.  Dnyaneshwar Ganore and Assistant Police Inspector Mr. Hanumant Waghmode honored with Maharashtra Bhushan Award. देशावर, राज्यावर कुठलेही संकट येऊ द्या, या संकटाशी सामना करताना सर्वात पुढे पोलीसच असतो, मग ते संकट अतिवृष्टीचे असो अथवा महामारीचे असो पोलीस कधीही मागे सरकत नाही. या संकटांशी सामना करण्यासाठी सर्वात पुढे तो पोलीस, प्रत्येकाला संकटाच्या वेळी आठवतो तो पोलीस, मदतीसाठी सर्वात अगोदर धावून येतो तोदेखील पोलीसच असतो. जगभरामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना-कोव्हिड-19 महामारीच्याया संकट काळामध्य मुंबई  शहरांमध्ये या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत संचारबंदी, लॉकडाऊन बाब...

भटका विमुक्त संघर्ष समिती व पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड व सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित.

  मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शहाजी शेळके यांना  भटका विमुक्त समाज संघर्ष समिती व  पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने श्री विकास जगताप यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. Through Bhatka Vimukta Sangharsh Samiti and Patrakar Suraksha Samiti, Senior Inspector of Police Shri.  Madhukar Kad and Assistant Inspector of Police Shahaji Shelke honored with Maharashtra Bhushan Award. जगभरामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना कोव्हिड-19  महामारीच्याया संकट काळामध्ये दिवा मुंब्रा शहरामध्ये या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत संचारबंदी, लॉकडाऊन बाबत कडक भूमिका घेऊन कोरोणा महामारीच्या प्रसाराला प्रतिबंध घातला. व पुन्हा एकदा आपल्या खाकीतील देव माणसाचे दर्शन समाजास घडविले, व आपल्या कार्याची वेगळीच छाप निर्माण केली, अनेक गुन्ह्यांचे तपास काही क्षणातच लावले कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांनी या आणीबाणीच्या काळामध्ये  रात्रंदिवस लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमांचे अंमलब...

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीअजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते वडूज येथे नवीन पोलीस स्टेशन इमारतीचे उद्घाटन.

  वडूज येथे पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन श्रीअजितदादा पवार साहेब यांनी केले.  पोलिसांकडून चांगल्या कामाची अपेक्षा असताना त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी सरकारची आहे.10 कोटी रु. चा अतिरिक्त निधी.  सातारा पोलीस दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 10 कोटी दिले जातील. येथील पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन केले.  Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurates new police station building at Vaduj. पोलिसांवर येणारा ताण लक्षात घेता पोलीस भरतीला परवानगी देण्यात आली आहे. पोलिसांचे प्रश्न सोडवण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पोलिसांनी 'Smart Police'च्या माध्यमातून जनतेच्या मनात विश्वासाचं वातावरण निर्माण करावं. गुन्ह्यांचा वेगानं तपास, त्यातील अचूकता, नव्या तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधांचा क्षमतेनं वापर, पोलीस पाटलांशी संवाद वाढवणं ह्या माध्यमांतून आपली चांगली प्रतिमा निर्माण करावी. पोलीस स्टेशनचे मानांकन निश्चित करावे                         ...

मोबाईल नंबर लिंक नसला तरीही आधार कार्ड डाउनलोड करता येतेAadhaar Card can be downloaded even if mobile number is not linked

  UIDAI च्या अधिकृत वेबसाईटनुसार, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर नोंदणी केल्याशिवाय आधार कार्ड डाउनलोड करू शकता.  तुम्हाला फक्त UIDAI च्या वेबसाइटवर लॉग इन करायचे आहे.     नवी दिल्ली: भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे भारतीय नागरिकांना देण्यात आलेले आधार कार्ड हे आमच्या काळातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे.  तुमच्या फोनचे सिमकार्ड मिळवण्यापासून पासपोर्ट मिळवण्यापर्यंत, बँक खाते उघडण्यापासून ते आयटीआर दाखल करण्यापर्यंत, आणि ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) मिळवण्यापर्यंत, तुम्हाला पॅन कार्ड मिळवणे देखील आवश्यक आहे.  जर तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी नोंदणीकृत असेल तर अनेक गोष्टी खूप सोप्या होतात.  जर तुम्हाला अचानक आधार कार्ड हवे असेल तर तुम्ही ते लगेच ऑनलाईन डाउनलोड करू शकता.  आता जर मोबाईल नंबर बेसशी जोडला गेला नाही तर अनेक कामे अडकू शकतात.  तथापि, काळजी करू नका कारण ते आता होणार नाही.     UIDAI च्या अधिकृत वेबसाईटनुसार, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर नोंदणी केल्याशिवाय आधार कार्ड डाउनलोड करू शकता.  तुम्हाला फक्त UI...