मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर १०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाथपंथी डवरी गोसावी समाजची आन-बान शान श्री मच्छिंद्र बाबुराव चव्हाण (D.Y.S.P.SOLAPUR)साहेबयांच्या हस्ते भटके-विमुक्त संघर्ष समितीचे सोशल मीडिया सातारा जिल्हा प्रमुख श्री मंगेश सुभाष चव्हाण व सोशल मीडिया चे इतर पदाधिकारी यांचा नागझरी जिल्हा सातारा येथे सत्कार

  काल नागझरी जिल्हा सातारा येथे सर्व चव्हाण कुटुंबियांचा कुलस्वामी श्री सिद्धनाथ यांच्या यात्रेनिमित्ताने नागझरी गाव व सर्व चव्हाण भावकी च्या वतीने आदरणीय श्री मच्छिंद्र चव्हाण साहेब (D.Y.S.P.SOLAPUR) व रेखाताई चव्हाण व सर्व कुटुंबाचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळेस नागझरी कोरेगाव विभागाचे डी वाय एस पी हेंद्रे साहेब व रहिमतपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व गावचे सरपंच सर्व नागरिक सर्व नाथपंथी डवरी गोसावी समाज उपस्थित होता. भटका विमुक्त समाज संघर्ष समितीचे/व पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्री विकास जगताप . भटका विमुक्त संघर्ष समिती सोशल मीडिया प्रमुख (संपादक जागृक लोकमत) श्री नितीन उमाजी चव्हाण महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे श्री सुदेश सुभाष चव्हाण( फिल्मस्टार) सोशल मीडिया उपप्रमुख (उपसंपादक जागृक लोकमत) श्री मोहन शिंदे. पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख श्री किसन सर्जेराव चव्हाण. कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख श्री सागर शेळके मोहोळ तालुका सोशल मीडिया प्रमुख श्री शंकर शिंदे.     श्री  नितीन सर्जेराव चव्हाण( नागझरी ) भटका विमुक्त संघर्ष समितीच...

श्री क्षेत्र नागझरी गावची यात्रा कोरणा चे नियम पाळून आनंदात पार पडली

  श्री क्षेत्र नागझरी गावची यात्रा कोरणा चे नियम पाळून आनंदात पार पडली. भक्तांच्या नवसाला पावणारा सिद्धनाथ नाथबाबा लोकनियुक्त सरपंच नागझरी महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष( पुणे )श्री जितेंद्र भोसले.श्री अजित बाळकृष्ण भोसले (उपसरपंच) यांच्या अध्यक्षतेखाली कोरणा चे सर्व नियम पाळून यात्रा सोहळा संपन्न झाला. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री मानसिंग (दादा)भोसले,नागझरी गावचे थोर कार्यकर्ते रामचंद्र फडतरे उर्फ तात्या मामा,श्री अजित भोसले (फौजी) व जयवंत गुरव ज्योतिर्लिंग युवा मित्र मंडळ अचानक ग्रुप यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही नागझरी गावची श्री सिद्धनाथ बाबा ची यात्रा आनंदात पार पडली.                                        संपादक -श्री नितीन चव्हाण                                   सहसंपादक श्री मोहन शिंदे                            ...

युगंधरा राहुल ढोणे राहणार गराडे ढोणेवाडी यांच्यातर्फे निवारा बालग्रहास वाढदिवसानिमित्त मदत.

 युगंधरा राहुल ढोणे राहणार गराडे ढोणेवाडी यांच्यातर्फे निवारा बालग्रहास वाढदिवसानिमित्त मदत. युगंधरा राहुल ढोणे यांनी अन्नधान्याची तिसऱ्या वाढदिवसानिमित्त मदत केली.ही मदत संकलन प्रतिनिधीआकाश बापू शिंदे व सहकारी यांच्याकडे जमा केली. युगंधरा राहुल ढोणे यांना निवारा बालगृह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आमच्या निवारा बालगृहस आपण मदत केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

भटका विमुक्त समाजातर्फे मोहोळ- येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.

  भटका विमुक्त समाजातर्फे मोहोळ- येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते. भटका विमुक्त समाजातील थोर कार्यकर्ते भाऊराव धर्मा शिंदे. व समाजातील कार्यकर्ते बाबाजी लिंबाजी शिंदे गोरख शंकर बाबर ,मनोहर भाऊराव शिंदे सर्वराहणार मोहोळ रेल्वे  स्टेशन तालुका मोहोळ जिल्हा -सोलापूर व समाजातील इतर सदस्य स्वतः रक्तदान शिबिर भरवणारे यांचा आम्हाला अभिमान वाटतो. समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदान आपल्याला मिळवून देते . समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण रक्तदान यज्ञात एक स्वेच्छा रक्तदाता म्हणून सहभागी व्हावे , तसेच आपल्या नातेवाईक व मित्र परिवारालाच प्रवृत्त करावे . असा संदेश या रक्तदान शिबिरातून समाजातर्फे देण्यात  आला. भटका विमुक्त समाज संघर्ष समितीचे/व पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्री विकास जगताप . भटका विमुक्त समाज   संघर्ष समितीचे सोशल मीडिया प्रमुख -श्री नितीन चव्हाण.   सघर्ष समितीचे सोशल मीडिया उपप्रमुख- श्री मोहन शिंदे   महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे पश्चिम महाराष्ट्र सोशल ...

आजी माजी सैनिक संघटना क्षेत्र नागझरी नायब सुभेदार लक्ष्मण वसंत भोसले प्रवेशद्वार चे उदघाटन संपन्न

आजी माजी सैनिक संघटना क्षेत्र नागझरी नायब सुभेदार लक्ष्मण वसंत भोसले प्रवेशद्वार चे उदघाटन संपन्न सर्व सैनिक संघटना .सर्व दिग्गज मंडळी .सर्व पदाधिकारी सर्व महिला मंडळ.सर्व ग्रामस्थ आणि सर्व मित्र मंडळ. क्षेत्र नागझरी ता.कोरेगाव.जि.सातारा. आज दिनांक १०/१०/२०२१ रविवार पंचमी या मुहूर्तावर क्षेत्र नागझरी गावची येस.प्रवेश द्वार चे उदघाटन केले.गावाला प्रवेशद्वार करून दिले. त्या बदल.संतोष लक्ष्मण चव्हाण ठाणे भटका विमुक्त समाज संघर्ष समितीचे सोशल मीडिया प्रमुख -श्री नितीन चव्हाण मुळ कुळ क्षेत्र नागझरी सर्व नागझरी मधील डवरी गोसावी समाज . सर्व चव्हाण बाधव आणि सर्व डवरी गोसावी समाज. भटका विमुक्त समाज संघर्ष समितीचे/व पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्री विकास जगताप    संघर्ष समितीचे सोशल मीडिया उपप्रमुख- श्री मोहन शिंदे   महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख-श्री किसन चव्हाण. पुणे जि प्रमुख-विनोद शेगर  सातारा जिल्हा प्रमुख-मंगेश चव्हाण आपले मनःपूर्वक आभार मानतो व धन्यवाद मानतो 🙏 🙏श्री जोतिबा.श्री सिद्धनाथ.आई जोगेश्वरी...