नियम व अटी
या वेबसाईटचा वापर केल्यास खालील नियम व अटी आपण स्विकारत आहात. कृपया काळजीपूर्वक वाचा.
1. कंटेंटचा वापर
Jagruk Lokmat Samachar वर प्रकाशित केलेली माहिती, बातम्या, लेख व सामग्री ह्या केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. यांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर करण्यास परवानगी नाही.
2. कॉपीराइट आणि हक्क
सर्व लेख, फोटो, व्हिडिओ आणि इतर साहित्याचे सर्वाधिकार Jagruk Lokmat Samachar कडे राखीव आहेत. परवानगीशिवाय पुनर्प्रकाशन किंवा वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
3. जबाबदारी मर्यादा
सर्व माहिती शक्य तितक्या अचूकतेने सादर करण्याचा आमचा प्रयत्न असतो, परंतु कुठलीही माहिती त्रुटीविना असल्याची हमी नाही. कोणतीही नुकसान/तपशील चुकीमुळे झाल्यास Jagruk Lokmat Samachar जबाबदार राहणार नाही.
4. युजर कमेंट्स व सहभाग
वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया किंवा कमेंट्स ही त्यांची वैयक्तिक मते असतात. अशा कमेंट्ससाठी Jagruk Lokmat Samachar जबाबदार नाही.
5. नियमांचे बदल
वेळोवेळी ही नियमावली बदलण्याचा सर्वाधिकार Jagruk Lokmat Samachar कडे आहे. बदल लागू केल्यानंतर, त्या पानावर अपडेट केले जाईल.
अद्ययावत: जुलै 2025
मुख्य संपादक: Nitin Umaji Chavan
संपर्क: jagruklokmatsamachar@gmail.com | 8421212601