अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाच्या वतीने "भटक्यांचा दिवाळी जिव्हाळा मेळावा" PUNE Breaking News!Akihil Bhartiya Hindu NatPanthi Samaj Mahasang Melava!
अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाच्या वतीने "भटक्यांचा दिवाळी जिव्हाळा मेळावा" अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाच्या वतीने "भटक्यांचा दिवाळी जिव्हाळा मेळावा" चिंतन बैठक, दिवाळी फराळ व स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे..प्रमुख उपस्थिती आपल्या समाजाचे आयडॉल श्री D.Y.S.P.मच्छिंद्र चव्हाण साहेब सर्व समाज बंधु व भगिनी यांना माझी विनंती आहे कि, आपण सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी... धन्यवाद आपलाच समाजबांधव नितीन चव्हाण संपादक-जागरुक लोकमत समाचार मोहन शिंदे-सहसंपादक जागरुक लोकमत समाचार