आमदार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ श्री रोहित राजेंद्र पवार साहेब यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेला संदेश.
महाराष्ट्रातील असंख्य तरुणांचे व प्रौढांचे आवडते नेतृत्व आमदार श्री रोहित राजेंद्र पवार साहेब यांचा जनतेला कौतुकास्पद संदेश. वाढदिवसानिमित्त फ्लेक्स , बुके किंवा केक यावर खर्च न करता गरजू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य देण्यात यावं . तसंच आपण राबवलेल्या उपक्रमाचे फोटो 8767805229 या whatsapp नंबरवर जरूर पाठवा. असा कौतुकास्पद संदेश साहेबांनी दिला आहे. आपल्या महाराष्ट्रातील धडाडीचे नेतृत्व कोहिनुर रत्न श्री आमदार रोहित राजेंद्र पवार साहेब यांना जागरूक लोकमत समाचार व भटका विमुक्त समाज संघर्ष समिती अध्यक्ष श्री विकास जगताप आणि सर्व सदस्य यांच्याकडून आपणास उदंड आयुष्याच्या व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नितीन चव्हाण (संपादक) मोहन शिंदे (उपसंपादक )