युगंधरा राहुल ढोणे राहणार गराडे ढोणेवाडी यांच्यातर्फे निवारा बालग्रहास वाढदिवसानिमित्त मदत.
युगंधरा राहुल ढोणे यांनी अन्नधान्याची तिसऱ्या वाढदिवसानिमित्त मदत केली.ही मदत संकलन प्रतिनिधीआकाश बापू शिंदे व सहकारी यांच्याकडे जमा केली.
युगंधरा राहुल ढोणे यांना निवारा बालगृह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आमच्या निवारा बालगृहस आपण मदत केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.