अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाच्या वतीने "भटक्यांचा दिवाळी जिव्हाळा मेळावा" महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बाबुराव दादाराव चव्हाण महासंघाचे आधारस्तंभ मा.श्री मच्छिंद्र बाबुराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न Breaking News Pune!
अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाच्या वतीने "भटक्यांचा दिवाळी जिव्हाळा मेळावा"महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बाबुराव दादाराव चव्हाण महासंघाचे आधारस्तंभ मा.श्री मच्छिंद्र बाबुराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
प्रतिनिधी(पुणे )-यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बाबुराव दादाराव चव्हाण महासंघाचे आधारस्तंभ मा.श्री मच्छिंद्र बाबुराव चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त,पुणे शहर ) हे होते.
प्रा.श्री.डॉ.नारायण.रा.भोसले ( विचारवंत व नामवंत लेखक ),प्रा . सुभाष रामचंद्र भोसले, मा. श्री . सुनील शिंदे( डायरेक्टर,माथाडी बोर्ड )यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात नाथाच्या प्रार्थनेने समाजातील उत्कृष्ट कलाकार श्री दादासाहेब बाबर यांनी केली.त्यानंतर कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा . श्री.चंद्रकांत सांगळे (सहाय्यक पोलीस पोलीस आयुक्त , लष्कर विभाग ) श्री. जगदीश माली ( इंजिनियर ) मा.श्री अविनाश पोळ ( कर्नल Indian Army) मा.श्री. राजेंद्र कांबळे कर्नल ( Indian Army ) मा.श्री.अवधूत गडे कर्नल ( Indian Army)या मान्यवरांच्या हस्ते झाले.
अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ आयोजित'भटक्यांचा दिवाळी जिव्हाळा मेळावा'कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती माननीय श्री.डॉ . नारायण रा .भोसले ( विचारवंत व नामवंत लेखक )यांच्या देशोधडी पुस्तकाचे प्रकाशन ) मा.श्री . दिगंबर डवरी ( सामाजिक कार्यकर्ते ) मा.श्री.आनंदराव जगताप निवृत्त सहाय्यक आयुक्त मा.सौ.अॅड.रेखाताई मच्छिंद्र चव्हाण (महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस महिला सरचिटणीस) मा.श्री .संतोष चव्हाण ( वन अधिकारी ) मा.श्री .मोहन शिंदे ( निवृत्त नायब तहसीलदार )अमित पुनमचंद पवार (MS Renewal
and sustainable)नितीन चव्हाण संपादक-जागरुक लोकमत समाचार
मोहन भीमराव शिंदे-सहसंपादक जागरुक लोकमत समाचार,सागर चव्हाण (जगदंब कार्पोरेशन)अनिल चव्हाण जगदंब कार्पोरेशन हडपसर) संजय चव्हाण (अध्यक्ष गोसावी संस्था नागझरी)
कु . अमृत रोहन गायकवाड (बाल कलाकार)या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले.
प्रस्तावना सादर करताना प्रा.र्श्री सुभाष रामचंद्र भोसले यांनी समाजाच्या अनेक सामाजिक प्रश्नांवर लक्ष टाकले.लॉक डाउन काळात महासंघाचे आधारस्तंभ श्री मच्छिंद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महासंघातर्फे 35 लाख रुपयांची मदत देशाच्या कानाकोपऱ्यात समाजात पोचवली गेली.व अजून वेगवेगळ्या माध्यमातून समाजास मदत करत आहेत.मच्छिंद्र चव्हाण साहेब सारखे असे अनेक अधिकारी तयार व्हावेत त्यासाठी समाजाला भिक्षेची झोळी सोडून शिक्षणाची झोळी ची कास धरावी लागेल.
शिक्षणामुळे समाजातील अनेक घटकांचा विकास होईल.
समाजाचा आधारस्तंभ असावा तर श्री मच्छिंद्र चव्हाण साहेबां सारखा असावा.
मा.विजय दादा जाधव राष्ट्रीय युवक अध्यक्ष,अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ मा.गोरख भाऊ इंगोले सर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली
आभार प्रदर्शन श्री ॲड नवनाथ लक्ष्मण शिंदे यांनी केले व अंबरनाथ इंगोले व सहदेव सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
संपादक श्री नितीन चव्हाण
सहसंपादक-श्री मोहन शिंदे