पुण्यात पत्रकाराची आत्महत्या
पुणे : ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र येवलेकर यांनी मंगळवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.. देशभर पत्रकार दिन साजरा होत असतानाच एका पत्रकाराने केलेली आत्महत्या सर्वांना शोकाकुल करणारी होती.. येवलेकर यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकले नाही नाही.. मात्र गेली काही दिवस ते अस्वस्थ होते..
एका दैनिकात मुख्य उपसंपादक म्हणून काम करणारे येवलेकर एका इन्स्टिटय़ूट मध्ये पत्रकारितेच्या मुलांना शिकवत असत.. येवलेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Pune Breaking News!Pune Marathi News
संपादक श्री नितीन चव्हाण
सहसंपादक- मोहन शिंदे