दबंग पोलीस अधिकारी नागेश मात्रे यांचा सत्कार
सोलापूर ( प्रतिनिधी ) सर्वसामान्य माणसाचा आधार तर गुंडाचा कर्दनकाळ समजले जाणारे समाजकंटकाच्या मुसक्या आवळणारे दबंग पोलीस अधिकारी नागेश मात्रे हे सोलापूर येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात नुकताच पदभार घेतला असून पत्रकार सुरक्षा समिती वतीने कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) यांच्या हस्ते शाल पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार राम हुंडारे अक्षय बबलाद नागनाथ गणपा श्रीनिवास वंगा श्रीनिवास पेद्दी सादिक शेख प्रसाद ठक्का चंद्रशेखर नीम्म्मल इत्यादी पत्रकार उपस्थित होते
सहसंपादक - मोहन भीमराव शिंदे