पुणे – चंदननगर परिसरात काल रात्री एक धक्कादायक घटना घडली. एका ३५ वर्षीय युवकाने स्थानिक महिलेला छेडले, यावर संतप्त झालेल्या तिच्या कुटुंबीयांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने या प्रकरणात हिंसक वागणूक दाखवली. या संघर्षात युवकाला गंभीर मारहाण झाली आणि तो जागेवरच ठार झाला.
घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत पोलिसांना कुटुंबीयांचा सहभाग उघडकीस आला असून, त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी पोलीस आवश्यक तपास करीत आहेत.
संपादक-जागरूक लोकमत समाचार