शेतकऱ्यांना करोडपती बनवणार – रवीराज साबळे पाटील
शेतीत यश मिळवायचं असेल तर मार्गदर्शन, मेहनत आणि योग्य नियोजन हवं! हे प्रत्यक्षात सिद्ध केलं आहे रवीराज साबळे पाटील यांनी.
मेघराज देशमुख यांना केवळ शंका होत्या – खरंच फायदा होईल का? आपल्याला जमेल का? पेरूचं भवितव्य काय? पण रवीराज साबळे पाटील यांच्या अनुभवातून आणि विश्वासातून २८ ऑगस्ट २०२४ रोजी काळ्या जमिनीत ५५०० पेरू रोपांची लागवड केली.
📊 ११ महिन्यांतील यश:
- झाडांची संख्या: ५५००
- क्षेत्रफळ: ४ एकर
- उत्पादन: १६५ टन
- बाजारभाव: ₹३० प्रति किलो
- एकूण उत्पन्न: ₹४० ते ₹४५ लाख
आज मेघराज देशमुख समाधानी आहेत आणि म्हणतात – “माझ्या शंका मिटल्या, मी पूर्णपणे समाधानी आहे!”