भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळण्यासाठी श्री विकास रामचंद्र जगताप यांच्याकडून भटक्या-विमुक्त समाज संघर्ष समिती स्थापन निवड जाहीर
भटका विमुक्त समाज संघर्ष समिती महाराष्ट्र ची युवा प्रदेशअध्यक्ष पदी गणेश धायडे यांची निवड करण्यांत आली ही निवड समिति अध्यक्ष विकास जगताप यांनी नियुक्ती केली .
युवा प्रदेशअध्यक्ष गणेश धायडे
पुराणकाळापासून भटक्या विमुक्त समाजाला काही न्याय मिळालेला नाही त्यांच्यासाठी एक संघर्ष समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
नाथपंथी डवरी गोसावी समाजातील युवक श्री प्रसिद्ध पत्रकार साहित्यकार श्री विकास रामचंद्र जगताप यांनी समाजातील प्रलंबित वेगवेगळे प्रश्न त्यांना वाचा फोडण्यासाठी या संघर्ष समितीची स्थापना केली आहे
सहसंपादक-श्री मोहन शिंदे