नाथपंथी डवरी गोसावी समाजची आन-बान शान श्री मच्छिंद्र बाबुराव चव्हाण (D.Y.S.P.SOLAPUR)साहेबयांच्या हस्ते भटके-विमुक्त संघर्ष समितीचे सोशल मीडिया सातारा जिल्हा प्रमुख श्री मंगेश सुभाष चव्हाण व सोशल मीडिया चे इतर पदाधिकारी यांचा नागझरी जिल्हा सातारा येथे सत्कार
काल नागझरी जिल्हा सातारा येथे सर्व चव्हाण कुटुंबियांचा कुलस्वामी श्री सिद्धनाथ यांच्या यात्रेनिमित्ताने नागझरी गाव व सर्व चव्हाण भावकी च्या वतीने आदरणीय श्री मच्छिंद्र चव्हाण साहेब (D.Y.S.P.SOLAPUR) व रेखाताई चव्हाण व सर्व कुटुंबाचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळेस नागझरी कोरेगाव विभागाचे डी वाय एस पी हेंद्रे साहेब व रहिमतपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व गावचे सरपंच सर्व नागरिक सर्व नाथपंथी डवरी गोसावी समाज उपस्थित होता.
भटका विमुक्त समाज संघर्ष समितीचे/व पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्री विकास जगताप .
भटका विमुक्त संघर्ष समिती सोशल मीडिया प्रमुख (संपादक जागृक लोकमत)
श्री नितीन उमाजी चव्हाण
महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे
श्री सुदेश सुभाष चव्हाण( फिल्मस्टार)
सोशल मीडिया उपप्रमुख (उपसंपादक जागृक लोकमत) श्री मोहन शिंदे.
पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख श्री किसन सर्जेराव चव्हाण.
कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख श्री सागर शेळके
मोहोळ तालुका सोशल मीडिया प्रमुख श्री शंकर शिंदे.
श्री नितीन सर्जेराव चव्हाण(नागझरी )
भटका विमुक्त संघर्ष समितीचे थोर सेवक
श्री प्रकाश शामराव चव्हाण (कलवा )
श्री दीपक प्रकाश चव्हाण (कलवा )
श्री प्रदीप प्रकाश चव्हाण(कलवा )
श्री पांडुरंग विठोबा चव्हाण (कोरेगाव)
श्री अर्जुन विठोबा चव्हाण (कोरेगाव )
श्री निलेश पांडुरंग चव्हाण( कोरेगाव )
श्री सतीश पांडुरंग चव्हाण(कोरेगाव )
श्री संतोष चव्हाण(ठाणे)
व सर्व उपस्थित भटक्या विमुक्त संघर्ष समितीचे सदस्य यांच्यामार्फत श्री मच्छिंद्र चव्हाण साहेब यांचे हार्दिक आभार.
भक्तांच्या नवसाला पावणारा सिद्धनाथ नाथबाबा लोकनियुक्त सरपंच नागझरी महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष( पुणे )श्री जितेंद्र भोसले.श्री अजित बाळकृष्ण भोसले (उपसरपंच) यांच्या अध्यक्षतेखाली कोरणा चे सर्व नियम पाळून यात्रा सोहळा संपन्न झाला.
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री मानसिंग (दादा)भोसले,नागझरी गावचे थोर कार्यकर्ते रामचंद्र फडतरे उर्फ तात्या मामा,श्री अजित भोसले (फौजी) व जयवंत गुरव ज्योतिर्लिंग युवा मित्र मंडळ अचानक ग्रुप यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही नागझरी गावची श्री सिद्धनाथ बाबा ची यात्रा आनंदात पार पडली.