पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी विकास जगताप यांची नियुक्ती.
सोलापूर - पत्रकारिता एक विचार ध्यास चळवळ समजून पत्रकारांच्या अडचणीत नेहमीच धावून जाणारे दिवा (जिल्हा ठाणे ) येथील क्राईम सूत्र चे सह संपादक विकास जगताप यांची पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्रकारांच्या प्रश्नाची जाण असणारे आक्रमक पत्रकार म्हूणन विकास जगताप यांनी आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली असून परखड लेखन व सडेतोड बातमी मुळे विकास जगताप यांच्यावर हल्ले देखील झाले असून त्यांच्या लेखणीने कधीच खच खाल्ली नसून उलट नव्या दमाने त्यांचे विचार क्राईम सूत्र वृत्तपत्र च्या माध्यमातून मांडत आहेत भटक्या विमुक्त संघर्ष समिती च्या माध्यमातून समाजातील प्रश्न थेट मंत्रालयात जाऊन सोडवण्याच्या त्यांनी नेहमीच प्रयत्न करत असल्याने उत्कृष्ट समाजसेवक म्हूणन त्यांनी नावंलौकिक मिळवला आहे.
श्री नितीन उमाजी चव्हाण
महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे
भटके-विमुक्त संघर्ष समितीचे सोशल मीडिया सातारा जिल्हा प्रमुख श्री मंगेश सुभाष चव्हाण
श्री सुदेश सुभाष चव्हाण( फिल्मस्टार)
सोशल मीडिया उपप्रमुख (उपसंपादक जागृक लोकमत) श्री मोहन शिंदे.
पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख श्री किसन सर्जेराव चव्हाण.
कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख श्री सागर शेळके
मोहोळ तालुका सोशल मीडिया प्रमुख श्री शंकर शिंदे.
श्री नितीन सर्जेराव चव्हाण(नागझरी)
यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.