ग्रामपंचायत कोळेगाव पुनर्वसन निधीमधून स्मशानभूमीच्या हातपंपाचे सरपंच भाऊराव धर्मा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.Breaking News Mohol
ग्रामपंचायत कोळेगाव पुनर्वसन निधीमधून स्मशानभूमीच्या हातपंपाचे सरपंच भाऊराव धर्मा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.
ग्रामपंचायत कोळेगाव पुनर्वसन निधी मधुन स्मशानभूमी येथे हातपंपाचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित, सरपंच भाऊराव शिंदे ,उपसरपंच माधव( नाना )देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देशमुख, मनोहर शिंदे, किशोर धोकटे, बाबाजी शिंदे, अनिल तळे ,हरिभाऊ खंडेकर, आजिनाथ घनवट,आप्पाराव देशमुख ,आदी मान्यवर उपस्थित होते
कोळेगाव ग्रामपंचायत निधीमधून सोनार मळ्यातील बंद पडलेली बोअर मधील नवीन मोटर टाकून बोअर चालू केला. येथील पाण्याचा प्रश्न सोडवला त्याप्रसंगी उपस्थित मान्यवर सरपंच भाऊराव शिंदे ,उपसरपंच माधव (नाना )देशमुख ,ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब दाईंगडे ,ग्रामपंचायत सदस्य अमोल कापुरे, रमेश कोळेकर, व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.
माननीय श्री विकास जगताप भटका विमुक्त संघर्ष समिती अध्यक्ष(ठाणे जिल्हा पत्रकार सुरक्षा समिती उपाध्यक्ष)
नितीन उमाजी चव्हाण भटका विमुक्त संघर्ष समिती सोशल मीडिया प्रमुख (संपादक जागरूक लोकमत)
महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे
भटके-विमुक्त संघर्ष समितीचे सोशल मीडिया सातारा जिल्हा प्रमुख श्री मंगेश सुभाष चव्हाण
श्री सुदेश सुभाष चव्हाण( फिल्मस्टार)
श्री मोहन शिंदे.सोशल मीडिया उपप्रमुख (उपसंपादक जागरूक लोकमत)
जागरूक लोकमत सातारा प्रतिनिधी मोहिनी लोंढे
जागरूक लोकमत कोल्हापूर प्रतिनिधी स्नेहा डोईफोडे
पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख श्री किसन सर्जेराव चव्हाण.
श्री अधिक श्रीरंग शिंदे पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया उपप्रमुख
कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख श्री सागर शेळके
श्री नितीन सर्जेराव चव्हाण (कोरेगाव तालुका सोशल मीडिया प्रमुख)
या सर्वांकडून आपले अभिनंदन व पुढील कार्यासाठी
शुभेच्छा
सहसंपादक- मोहन भीमराव शिंदे