लोकजनशक्ती पार्टी पदाधिकाऱ्यांची सातारा शिरवळ येथे तातडीची बैठक संपन्न.
लोकजनशक्ती पार्टी सातारा खंडाळा तालुक्यातील व शिरवळ शहरातील पदाधिकाऱ्यांची तातडीची मिटींग सोमवार दिनांक 21-3-2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता शिरवळ येथील सटवाई कॉलनी मराठी शाळे जवळ आयोजित करण्यात आली होती. सौ.प्रियांका भोसले जिल्हाउपाध्यक्ष महिला आघाडी सातारा. श्री मोहन शिंदे.श्री सुनील गायकवाड.श्री दादा गायकवाड. श्री शिवाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत ही मीटिंग पार पडली. विविध सामाजिक मुद्द्यावर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
सहसंपादक - श्री मोहन शिंदे