भारतीय जनता पार्टी मुंबई भटके विमुक्त आघाडी अंधेरी पंछीम विधानसभा यांच्यातर्फे किन्नर समाजाला ब्लँकेट वाटप
भारतीय जनता पार्टी मुंबई,भटके विमुक्त आघाडी अंधेरी पंछीम विधानसभा दिनांक 4/10/2021 किन्नर समाज ना (ब्लॅंकेट वाटपाचे) कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मा श्री अमितजी साटम साहेब आमदार (भाजपा मुंबई महामंत्री) ह्यांच्या मार्गदर्शन खाली.
श्री आनंद कुऱ्हाडे जी (मुंबई अध्यक्ष भ. वि. आघाडी) ह्यांच्या नेतृत्व खाली.श्री हेमंगभाई जांगला ह्यांच्या सहकार्य ने.. कार्यक्रमला प्रमुख मान्यवर उपस्थिती श्री रवीजी कुंचीकर्वे(महाराष्ट्र उपाध्यक्ष भ. वि. आघाडी) श्री रोहनजी राठोड (नगरसेवक).
कार्यक्रम आयोजक श्री मनीष पंगती (सरचिटणीस अंधेरी पंछीम विधानसभा)
श्री जगत गुप्ता वॉर्ड अध्यक्ष, श्री सचिन शिंह युवा अध्यक्ष अंधेरी पंछीम विधानसभा, सौ रचना राणा वॉर्ड महामंत्री, सौ सुनीता गुप्ता वॉर्ड महिला मोर्चा, सौ मलिंगा देवेंद्रा वॉर्ड महामंत्री महिला मोर्चा, सौ हेमा माळी महिला मोर्चा व इतर कार्यकर्ते ने परिश्रम घेतलं.