आजी माजी सैनिक संघटना क्षेत्र नागझरी नायब सुभेदार लक्ष्मण वसंत भोसले प्रवेशद्वार चे उदघाटन संपन्न
सर्व सैनिक संघटना .सर्व दिग्गज मंडळी .सर्व पदाधिकारी सर्व महिला मंडळ.सर्व ग्रामस्थ आणि सर्व मित्र मंडळ.
क्षेत्र नागझरी ता.कोरेगाव.जि.सातारा.
आज दिनांक १०/१०/२०२१ रविवार पंचमी या मुहूर्तावर क्षेत्र नागझरी गावची येस.प्रवेश द्वार चे उदघाटन केले.गावाला प्रवेशद्वार करून दिले.
भटका विमुक्त समाज संघर्ष समितीचे/व पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्री विकास जगताप
संघर्ष समितीचे सोशल मीडिया उपप्रमुख- श्री मोहन शिंदे
महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे
पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख-श्री किसन चव्हाण.
पुणे जि प्रमुख-विनोद शेगर
सातारा जिल्हा प्रमुख-मंगेश चव्हाण
आपले मनःपूर्वक आभार मानतो व धन्यवाद मानतो 🙏
🙏श्री जोतिबा.श्री सिद्धनाथ.आई जोगेश्वरी 🙏सदैव आपल्या पाठीशी उभे राहो.
🇮🇳 जय हिंद
🙏सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं🙏