श्री क्षेत्र नागझरी गावची यात्रा कोरणा चे नियम पाळून आनंदात पार पडली.
भक्तांच्या नवसाला पावणारा सिद्धनाथ नाथबाबा लोकनियुक्त सरपंच नागझरी महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष( पुणे )श्री जितेंद्र भोसले.श्री अजित बाळकृष्ण भोसले (उपसरपंच) यांच्या अध्यक्षतेखाली कोरणा चे सर्व नियम पाळून यात्रा सोहळा संपन्न झाला.
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री मानसिंग (दादा)भोसले,नागझरी गावचे थोर कार्यकर्ते रामचंद्र फडतरे उर्फ तात्या मामा,श्री अजित भोसले (फौजी) व जयवंत गुरव ज्योतिर्लिंग युवा मित्र मंडळ अचानक ग्रुप यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही नागझरी गावची श्री सिद्धनाथ बाबा ची यात्रा आनंदात पार पडली.
संपादक -श्री नितीन चव्हाण
सहसंपादक श्री मोहन शिंदे