भटका विमुक्त समाजातर्फे मोहोळ- येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.
समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते.
भटका विमुक्त समाजातील थोर कार्यकर्ते भाऊराव धर्मा शिंदे.
व समाजातील कार्यकर्ते बाबाजी लिंबाजी शिंदे
गोरख शंकर बाबर ,मनोहर भाऊराव शिंदे सर्वराहणार मोहोळ रेल्वे स्टेशन तालुका मोहोळ जिल्हा -सोलापूर व समाजातील इतर सदस्य
स्वतः रक्तदान शिबिर भरवणारे यांचा आम्हाला अभिमान वाटतो.
समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदान आपल्याला मिळवून देते . समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण रक्तदान यज्ञात एक स्वेच्छा रक्तदाता म्हणून सहभागी व्हावे , तसेच आपल्या नातेवाईक व मित्र परिवारालाच प्रवृत्त करावे .
असा संदेश या रक्तदान शिबिरातून समाजातर्फे देण्यात आला.
भटका विमुक्त समाज संघर्ष समितीचे/व पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्री विकास जगताप .
सघर्ष समितीचे सोशल मीडिया उपप्रमुख- श्री मोहन शिंदे
महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे
पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख-श्री किसन चव्हाण.
पुणे जि प्रमुख-विनोद शेगर
सातारा जिल्हा प्रमुख-मंगेश चव्हाण
श्री शंकर किसनराव शिंदे मोहोळ तालुका सोशल मीडिया प्रमुख अध्यक्ष
आपले मनःपूर्वक आभार मानतो व धन्यवाद मानतो
सहसंपादक -मोहन भीमराव शिंदे