साप्ताहिक कार्यसम्राट दिवाळी अंकाचे आज रविवार दिनांक 14/ 11/ 2021 रोजी प्रकाशन Today breaking News Solapur News
साप्ताहिक कार्यसम्राट दिवाळी अंकाचे आज रविवार दिनांक 14/ 11/ 2021 रोजी प्रकाशन
सोलापूर ( प्रतिनिधी ) साप्ताहिक कार्यसम्राट च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन
प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या प्रमुख उपस्थित
पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे
राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना
राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे
मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष यशवंत कुलकर्णी
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बायस
सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते
रविवार दिनांक 14/ 11/ 2021 रोजी शासकीय विश्रामगृह सात रस्ता सोलापूर या ठिकाणी दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे
तरी पत्रकार सुरक्षा समिती च्या पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे ही विनंती
आपला
वैजिनाथ बिराजदार
शहर अध्यक्ष
आन्सर तांबोळी
शहर कार्याध्यक्ष
सोलापूर