ओमिक्रॉनचा प्रसार वाढला; देशात कोरोनाचा व्हेरीएन्ट
Omicron Corona new verient news Update
ओमिक्रॉनचा प्रसार वाढला; देशात कोरोनाचा व्हेरीएन्ट नुकताच ओमीक्रोनचा देशात विस्तार पसरला होता. कर्नाटक , आणि महाराष्ट्र नंतर आता दिल्लीत ओमिक्रॉन ओमीक्रोन पॉझिटिव्हचा रुग्ण आढळून आला आहे . सदर व्यक्तीला लोक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) पुढे नायक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी ही माहिती दिली आहे.
प्रतिनिधी-मोहिनी लोंढे