श्री नामदेव पवार साहेब राहणार गवाडी यांच्यातर्फे नवजीवन बालनिकेतन यातील अनाथ निराधारांच्या शिक्षणासाठी देणगी स्वरुपात मदत.Raigad News.
श्री नामदेव पवार साहेब राहणार गवाडी यांच्यातर्फे नवजीवन बालनिकेतन यातील अनाथ निराधारांच्या शिक्षणासाठी देणगी स्वरुपात मदत.
श्री नामदेव पवार राहणार गवाडी तालुका महाड जिल्हा रायगड त्याच्याकडून देणगी स्वरुपात एक हजार रुपये नवजीवन बाल निकेतन संस्था उरुळी देवाची तालुका हवेली जिल्हा पुणे यांना देणगी स्वरूपात मदत केली.ही मदत अनाथ निराधार बालकांच्या शिक्षणासाठी केलेले आहे तसेच ही मदत संस्थेचे संकलन प्रतिनिधी श्री सागर चव्हाण यांनी स्वीकारले आहे.
श्री नामदेव पवार साहेब आपण केलेली मदत ही आमच्या संस्थेसाठी खूप बहुमोलाचे आहे तसेच संस्थेतर्फे तुमचे हार्दिक आभार.
संपादक श्री नितीन चव्हाण